www.navarashtra.com

Published August 27, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

अंड्याचे अफलातून फायदे

रोज सकाळी नाश्त्यात काय खायचं हे कळत नसेल तर अंडं हा उत्तम पर्याय आहे

नाश्ता

अंड्यामध्ये प्रोटीन, विटामिन, कॅल्शियम आणि ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडसारखे अनेक पोषक तत्व आढळतात

प्रोटीन पॉवरहाऊस

.

अंड्यात अमिनो अ‍ॅसिड गुण असून शरीराचा स्टॅमिना वाढविण्याचे काम करते

स्टॅमिना

अंड्यामध्ये विटामिन ए जास्त प्रमाणात आहे, जे डोळ्यांच्या दृष्टीसाठी चांगली मदत करते

विटामिन ए

अंड्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोटीन्समुळे वजन कमी करण्यास खूप फायदा होतो

वजन

अंड्यातील विटामिन बी१२ मुळे केसांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत मिळते

हेल्दी केस

अंड्यामध्ये असणाऱ्या प्रोटीन्समुळे मसल्स चांगल्या पद्धतीने बनविता येतात

मसल्स

विटामिन ए आणि बी या अंड्यांमधील गुणांमुळे त्वचा अधिक चांगली राखली जाते

त्वचा

योग्य प्रमाणात अंडी खावीत, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

रोज सकाळी न चुकता करा हे काम, पोटावरील चरबी विरघळेल