डोळ्यांची समस्या अनेकांना उद्भवत आहे, मोबाईल, लॅपटॉपमुळे डोळे जळजळतात
Picture Credit: Pinterest
चश्मा लावूनही अनेकांना डोळ्यांचा त्रास होतो, अंधूक दिसते
आयुर्वेदात दृष्टी वाढवण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत
बडीशेप योग्य प्रमाणात खाल्ल्यास डोळ्यांची समस्या कमी होते
बडीशेप व्हिटामिन ए आणि अँटी-ऑक्सिडंट असतात, डोळ्यांसाठी उत्तम
डोळ्याची होणारी जळजळ, आणि थकवा कमी होण्यास मदत होते
डोळ्यांच्या पेशी फ्री रॅडिकल्स होण्यासाठी बडीशेप उत्तम काम करते
आचार्य बाळकृष्ण सांगतात बडीशेपेची पूड करून चूर्ण बनवून खा
सकळी आणि रात्री जेवणाच्या आधी एक चमचा खावे