पोटॅशिअम, फायबर, मॅग्नेशिअम हे पोषक घटक आढळतात
Picture Credit: Pinterest
जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने पचन सुधारते, पोटाच्या समस्या कमी होतात
Picture Credit: Pinterest
जेवणानंतर अर्धा तासानंतर बडीशेप खा, डोळ्यांची दृष्टी वाढते
Picture Credit: Pinterest
बडीशेप खाल्ल्याने सर्दी-खोकला, कफ कमी होतो
Picture Credit: Pinterest
मासिक पाळीतील अनियमितता टाळण्यासाठी बडीशेप खाणं फायदेशीर
Picture Credit: Pinterest
एसिडीटीचा त्रास होत असल्यास बडीशेप खाणं उत्तम
Picture Credit: Pinterest
बडीशेपेमुळे कॅन्सरचा धोका कमी होतो, ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते
Picture Credit: Pinterest