आरोग्यासाठी अंजीर खाणं फायदेशीर ठरते, हे एक सुपरफ्रूट आहे
Picture Credit: Pinterest
अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त अंजीर रोज खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते
पोषणयुक्त अंजीर स्किनसाठी चांगला मानला जातो, स्किन ग्लो होते
रोज अंजीर खाल्ल्याने शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होण्यास मदत होते
अंजीरामध्ये व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात असते, इम्युनिटी बूस्ट होते
कॅल्शिअम, पोटॅशिअम, व्हिटामिन डी हे पोषक घटक आढळतात
रोज दूधात भिजवून अंजीर खाल्ल्याने डायजेस्टिव सिस्टीम मजबूत होते
प्रोटीन आणि फायबरमुळे भूक नियंत्रित होते, वेट लॉससाठी उपयुक्त