अळशीच्या पावडरचा अशा प्रकारे करा वापर

Life style

25 January, 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

अळशीमध्ये ओमेगा 3, फैटी ॲसिड आणि फायबरसह खूप तत्व असतात. जर तुम्ही याच्या पावडरचा आहारात समावेश केला तर आरोग्याला फायदा होईल. 

अळशीच्या बियाचे तत्व

अळशीमध्ये ओमेगा 3, फैटी ॲसिड असते हे आपल्या हृदयासाठी फायदेशीर असते. कोलेस्टेरॉल किंवा हृदयाच्या संबंधित समस्या असलेल्यांनी याचे सेवन करावे.

हृदयासाठी फायदेशीर 

मधुमेह नियंत्रित 

अळशीमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे मधुमेह नियंत्रित राहते. जर तुम्ही पावडर पाण्यात मिसळून प्यायल्यास मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते.

आतड्यासाठी फायदेशीर

अळशीच्या बिया किंवा पावडर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. कारण यामध्ये जास्त फायबर असते. कफाची समस्या असलेल्या लोकांनी हे खाणे फायदेशीर आहे.

वजन कमी करण्यासाठी 

हे रोज खाल्ल्याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल. यामध्ये फॅट, प्रथिने आणि फायबर याचे एकत्र असे मिश्रण आहे

त्वचा आणि केसांसाठी 

ज्या लोकांना त्वचेच्या समस्या आहेत त्यांनी रोज याचे सेवन केल्याने हार्मोनल बॅलेस नीट राहते. यामध्ये ओमेगा 3 आणि ॲसिड असल्याने ते केसांसाठी फायदेशीर राहील.

हाडांसाठी फायदेशीर 

अळशीच्या पावडरीचे लाडू खाऊ शकता. यामध्ये फायटोएस्ट्रोजेनचा समावेश आहे. याचा फायदा हाडांसाठी होतो. हाडांची घनता राखण्यास मदत करते