फायबर भरपूर असल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत
Picture Credit: Pinterest
नियमितपणे prunes खाल्ल्याने मल त्यागची समस्या दूर होते, पचन सुधारते
फायबर, फ्लावोनोइड्स, पचन सुधारते, सकारात्मक परिणाम होतो शरीरावर
फ्रॅक्टोज, फायबर मुबलक प्रमाणात असते, बद्धकोष्ठतेची समस्या राहत नाही
88 टक्के पाणी असते, फायबरसोबत अनेक फेनोलिक कंपाउंड्स आढळतात
चिंच, मिनरल्स, फायबर आणि टार्टारिक एसिडयुक्त असते.
हाय फायबरयुक्त फळ आहे संत्र, पचन संतुलित होण्यास मदत होते
पचनतंत्र नीट होण्यासाठी फायदेशीर ठरते, पपेन एंजाइममुळे प्रोटीन सहज पचते
फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने मलत्याग करण्यास अडचणी येत नाही