जेवणात लसणाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीचे जेवण बनवायला केला जातो
Picture Credit: Pinterest
लसूण रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात
रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी रिकाम्या पोटी लसूण खाणं फायदेशीर
सकाळी रिकाम्या पोटी 1 किंवा 2 लसणाच्या कळ्या चावून चावून खाव्या
लसणामधील अनेक गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.