Published Nov 21,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रोगप्रतिकारक शक्ती वाढते, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म रोगांपासून संरक्षण करतात
लसूण आणि मध एकत्र खाल्ल्याने मेटाबॉलिझम वाढते, त्यामुळे वेट लॉस होण्यास मदत होते
सर्दी, खोकला, दम्याचा त्रास, सायनसच्या रुग्णांसाठी लसूण-मध गुणकारी
धमन्यांमधील फॅट निघून जाण्यास लसूण आणि मध मदत करते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते
ब्लड सर्कुलेशन लसूण-मधामुळे नीट होते, त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो
शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी लसूण-मध मदत करते, गॅस, बद्धकोष्ठत, एसिडीटी कमी होते
.
काचेच्या बाटलीत मध भरा, त्यात लसणाच्या सोललेल्या पाकळ्या टाका, रोज सकाळी लसणाची कळी चावून खा
.
नियमितपणे लसूण-मध खाल्ल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात फायदे होतात
.