थंडीत रोज खा डिंकाचा लाडू

Health

13 November 2025

Author:  शिल्पा आपटे

डिकांमध्ये अनेक पोषक घटक असतात, शरीराला फायदा होतो

फायदे

Picture Credit:  Pinterest

प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, कार्बोहायड्रेट, व्हिटामिन्स, अँटी-ऑक्सिडंट्स

पोषक घटक

Picture Credit: Pinterest

शरीरात रक्ताची कमतरता असल्यास डिंकाचा लाडू डाएटमध्ये समाविष्ट करा

रक्ताची कमतरता

Picture Credit: Pinterest

हाडं स्ट्राँग होण्यासाठी डिंकाचा लाडू खा, कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते

स्ट्राँग हाडं

Picture Credit: Pinterest

पोट साफ राहण्यासाठीही डिंकाचा लाडू उत्तम पर्याय

साफ पोट

Picture Credit: Pinterest

इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी डिंकाचा लाडू नक्की खा

इम्युनिटी

Picture Credit: Pinterest

डिंक व्हिटामिन सीचा सोर्स, आरोग्यासाठी फायदेशीर

व्हिटामिन सी

Picture Credit: Pinterest

कितीही फायदेशीर असला डिंकाचा लाडू तरी प्रमाणात खा

प्रमाणात खा

Picture Credit: Pinterest