महागडी प्रॉडक्ट्स न वापरताही तुमची स्किन ग्लो होऊ शकते
Picture Credit: Pinterest
दुधीची भाजी खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते
पाणी भरपूर प्रमाणात असते, व्हिटामिन्स, अँटी-ऑक्सिडंट्स असतात
स्किनचा संबंध थेट पोटाशी जोडलेला असतो, फायबर पोट निरोगी ठेवण्यास मदत
त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स अकाली वृद्धत्व निर्माण करणाऱ्या मुक्त रॅडिकल्सशी लढतात
दुधीमुळे चेहऱ्याच्या सुरकुत्या, फाइन लाइन कमी होण्यास मदत होते