शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यास ही 3 फळं डाएटमध्ये खावीत, कोलेस्ट्रॉल कमी होते
Picture Credit: Pinterest
लिंबामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते, लिंबामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स गुण असतात, डाएटमध्ये खा
पोटॅशिअम, फायबर मोठ्या प्रमाणात आढळते केळ्यात, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते
बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी डाएटमध्ये अननस खावे
या 3 फळांमुळे गुड कोलेस्ट्रॉल वाढते, जे शरीरासाठी फायदेशीर ठरते
शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यास हार्टवर परिणाम होतो, अटॅक येण्याची शक्यता