www.navarashtra.com

Published Oct 27,  2024

By  Shilpa Apte

ग्रीन अ‍ॅप्पल आरोग्यासाठी खूप फायदेशीर

Pic Credit -   Instagram

फायबर, व्हिटामिन, कॅल्शिअम, सोडियम, असे पोषक घटक आढळतात

पोषक तत्त्व

ग्रीन अ‍ॅप्पल रिकाम्या पोटी खाणं चांगलं, शरीराला अनेक फायदे होतात

कसं खावं

शरीर हायड्रेटेड राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, दाह-विरोधी गुणधर्म आढळतात

इम्युनिटी बूस्ट

पचनतंत्र सुधारते, पोट साफ राहते, दिवसभर एनर्जेटिक आणि फ्रेश वाटते

पचन

वजन कमी करण्यासाठी ग्रीन अ‍ॅप्पल उपयोगी ठरते. 

वजन

.

यामधील फायबरमुळे मेटाबॉलिझम रेट वाढते, वजन कमी होते

मेटाबॉलिझम 

रक्तातील साखर नियंत्रणात राहते, त्यामुळे डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो

डायबिटीज

साखरेपेक्षाही गोड, तरीही डायबिटीजच्या रुग्णांसाठी आहे