Published Oct 27, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
सध्याच्या जीवनशैलीमुळे डायबिटीजने अनेकांना ग्रासलेलं आहे
डायबिटीजच्या रुग्णांना गोड खाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो
मात्र, स्टीविया साखरेपेक्षा गोड असूनही डायबिटीज रुग्णांसाठी वरदान ठरते
स्टीवियामध्ये कॅलरी नसते, त्यामुळे डायबिटीजसाठी जास्त कायदेशीर
साखरेपेक्षा जास्त गोड असूनही स्टीविया खाल्ल्याने रक्तातील साखर वाढत नाही
.
स्टीवियामधील पोषक घटक ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर आहे
स्टीविया कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिशय उत्तम