www.navarashtra.com

Published Nov 28,  2024

By  Shilpa Apte

रात्री झोपण्यापूर्वी रोज खा 1 हिरवी वेलची

Pic Credit -   iStock

हिरवी वेलची स्वयंपाकघरात हमखास मिळणार एक जिन्नस

हिरवी वेलची

ही वेलची दिसायला छोटी असली तर औषधी गुणधर्म जास्त आहेत

औषधी गुणधर्म

हलवा, भाज्यांमध्येही हिरव्या वेलचीचा वापर केला जातो.

हलवा, भाज्या

मसाल्याच्या मांदियाळीतील एक महत्त्वाचा जिन्नस

मसाला

अँटी-बॅक्टेरियलयुक्त हिरवी वेलची तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका देते

तोंडाची दुर्गंधी

रोज 1 हिरवी वेलची झोपण्यापूर्वी खाल्ल्यास माउथ फ्रेशनरची गरजच नाही

माउथ फ्रेशनर

.

पचन, एसिडीटी या समस्या दूर होतात हिरव्या वेलचीमुळे

पचन,एसिडीटी,

.

रात्री झोपण्यापूर्वी हिरवी वेलची खाल्ल्यास तणाव कमी होण्यास मदत होते

तणाव

.

हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी बदामाचं दूध आवर्जून प्या..