Published Nov 28, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मॅग्नेशिअम, झिंक, कॉपर, फायबर, कॅल्शिअम, लोह, व्हिटामिन के आढळते
एनर्जी मिळते झोपण्यापूर्वी बदामाचं दूध प्यायल्यास, थकवा आणि अशक्तपणा दूर होतो
डोळ्यांना आराम मिळावा यासाठी रात्री झोपण्यापूर्वी बदामाचं दूध नक्की प्यावं, व्हिटामिन ए,डी आणि केचा स्त्रोत
मजबूत हाडांसाठी बदामाचं दूध आवर्जून प्यावे, व्हिटामिन डीसोबत कॅल्शिअम असते, बोन हेल्थ सुधारते
फायबर मुबलक प्रमाणात असल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो
थंडीत झोपण्यापूर्वी बदामाचं दूध प्यायल्याने मिळतात हे फायदे
.
मात्र, एलर्जी असल्यास बदामाचं दूध पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
.