Published Jan 13, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
व्हिटामिन सी, फायबर, कॅल्शिअम, लोह, झिंक, अँटी-बॅक्टेरियल, गुणधर्म आढळतात
पोटातील जळजळ, बद्धकोष्ठता, गॅस, अपचन या समस्यांपासून आराम मिळतो
अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल गुणांमुळे इम्युनिटी बूस्ट होते, रोगांपासून संरक्षण होते
शरीर डिटॉक्स होण्यासाठी, जखम भरण्यासाठी मदत होते
व्हिटामिन सी, अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो
ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, हार्ट हेल्दी राहते
अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट्स गुणांमुळे ब्लड सर्कुलेशन चांगले होते, ब्रेन हेल्थ सुधारते