www.navarashtra.com

Published Jan 13,  2025

By  Shilpa Apte

थंडीत केसांमध्ये खाज सुटत असल्यास हे उपाय करा

Pic Credit -  iStock

थंडीमध्ये केस आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा धुवावे, त्यामुळे केस स्वच्छ राहतात

केस धुवा

स्काल्प ड्राय होतो, त्यामुळे कोंडा आणि खाज सुटण्याची समस्या उद्भवते

तेल लावा

स्काल्पला एलोवेरा जेल लावा, स्काल्पची मालिश करा त्यामुळे खाज सुटत नाही

एलोवेरा

खोबरेल तेलाने केसांना मालिश करा, अँटी-बॅक्टेरियल गुणांमुळे खाज सुटणे कमी होईल

खोबरेल तेल

पाणी कमी प्यायल्याने स्काल्प ड्राय होतो, त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी प्यावे

पाणी प्यावे

डोक्यात खाज सुटली तरी खाजवू नका, त्यामुळे समस्या आणखी वाढू शकते

खाजवू नका

मात्र, जास्त प्रमाणात त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

लक्षात ठेवा

12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या