www.navarashtra.com

Published Jan 30,  2025

By  Shilpa Apte

रिकाम्या पोटी पेरू खाल्ल्याने अनेक फायदे होतात

Pic Credit -  iStock

बद्धकोष्ठता, अपचन या आजारांपासून आराम मिळतो रिकाम्या पोटी पेरू खाल्ल्यास

बद्धकोष्ठता

पोट साफ न होण्याची समस्या असल्यास रिकाम्या पोटी पेरू खा

पोट साफ होते

वजन कमी करण्यासाठीही रिकाम्या पोटी पेरू खाणं फायदेशीर ठरते

वेट लॉस

ओव्हरइटिंगची समस्या कमी होते पेरूमुळे, त्यामुळे नक्की खा

ओव्हरइटिंग

रोगप्रतकारक शक्ती वाढवण्यासाठी डाएटमध्ये पेरूचा समाविष्ट करा

इम्युनिटी

रिकाम्या पोटी पेरू खाल्ल्याने पोटातील जळजळ शांत होते

पोटासाठी थंड

डेटवर जाण्यापूर्वी करा हे घरगुती उपाय, दिसाल सुंदर