Published Jan 30, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
व्हॅलेंटाइन वीकची उत्सुकता साऱ्यांनाच असते, डेटवर जाण्याआधी हे घरगुती उपाय करा
काकडीचा रस काढा, 2 चमचे दही मिक्स करा, 15 ते 20 मिनिटं चेहऱ्याला लावा, थकवा दूर होतो
चमचाभर हळदीमध्ये चिमूटभर हळद मिक्स करा, चेहऱ्यावर लावा, मुलायम होते स्किन
थोडीशी पपई आणि एक चमचा मध मिक्स करा, हा फेस पॅक डेड स्किन हटवतो
एक चमचा चंदन पावडरमध्ये 2 चमचे कच्चे दूध मिसळा, चेहऱ्यावर आणि मानेला लावा. नंतर 15 मिनिटांनी धुवा.
लिंबाच्या रसामध्ये 1 चमचा गुलाबपाणी मिक्स करा, कापसाने चेहऱ्याला लावा, 10 मिनिटांनी धुवा
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी डेटवर जाण्यापूर्वी हे उपाय नक्की करा