पेरूमध्ये फायबर भरपूर असते, चटणीमुळे पचन नीट होते, बद्धकोष्ठता कमी होते
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन सीयुक्त पेरूची चटणी रोग प्रतिकारक शक्ती वाढवते
Picture Credit: Pinterest
कमी कॅलरीमुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत
Picture Credit: Pinterest
पोटॅशिअम, अँटी-ऑक्सिडंट्स असतात, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
Picture Credit: Pinterest
दात आणि हिरड्या स्ट्राँग होतात पेरूच्या चटणीमुळे
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट स्किनचा ग्लो वाढवतात
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन बी आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते
Picture Credit: Pinterest