आजकाल कमी वयातच माणसं जास्त वयस्कर दिसायला लागली आहेत.
Picture Credit: Pinterest
याचं कारण म्हणजे सतत बाहेरचं खाणं.
शरीराला विशेषत: त्वचेला पाहिजे तसं पोषक घटक मिळत नाहीत.
यावर रामबाण उपाय म्हणजे रोज एक पेरु खाणं.
पेरूत व्हिटॅमिन C चे प्रमाण संत्र्यापेक्षा जास्त असते.
पेरूत असलेले फायबर पचनसंस्था मजबूत ठेवतात.
पेरुमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C मुळे त्वचा तजेलदार व तरुण राहते.
पेरूत व्हिटॅमिन A असते, ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते.