www.navarashtra.com

Published March 18,  2025

By  Shilpa Apte

स्वप्नामध्ये स्वत:चा मृत्यू पाहण्याचा अर्थ काय होतो माहितेय?

Pic Credit - iStock

स्वप्नात स्वत:चा मृत्यू पाहणं शुभ मानलं जातं

शुभ की अशुभ?

असे मानले जाते की जर आपण स्वप्नात स्वत:ला मृत्यू पाहणे म्हणजे आयुष्यात नवी सुरूवात करणे

बदलाचे संकेत

दीर्घायुष्याचे लक्षण मानले जाते, स्वत:चा स्वप्नात मृत्यू पाहणे म्हणजे

दीर्घायुष्याचे लक्षण

स्वप्नात स्वत:चा मृत्यू पाहणं म्हणजे लवकरच संकटांपासून मुक्ती मिळेल

संकटांपासून मुक्तता

जीवनात संघर्ष करत असाल तर असे स्वप्न पडल्यास तुम्हाला भविष्यात यश मिळेल

यश

बऱ्याच वेळा हे स्वप्न वास्तविक जीवनात भीती आणि तणाव दर्शवते, तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न

भीतीचे संकट

water fasting करणं बरोबर की चूक?