भाज्यांमध्ये, डाळींमध्ये रोज हळद घालावी, त्यामुळे आरोग्याला फायदा होतो
Picture Credit: Pinterest
हळदीसोबत या 5 गोष्टी मिक्स करून खाल्ल्यास होतो परिणाम
Picture Credit: Pinterest
हळद आणि काळीमिरी सूज कमी होते, इम्युनिटी वाढते
Picture Credit: Pinterest
आलं आणि हळद एकत्र खाल्ल्याने सांधेदुखी कमी होते, डायजेशनला मदत
Picture Credit: Pinterest
हळदीसोबत मध खाल्ल्याने घशाची खवखव थांबते, इम्युनिटी वाढते
Picture Credit: Pinterest
गरमागरम दुधात हळद टाकून प्यायल्याने झोप चांगली लागते, कफ होत नाही
Picture Credit: Pinterest
लिंबू आणि हळदीमुळे इंफेक्शनशी लढण्यास मदत होते
Picture Credit: Pinterest