www.navarashtra.com

Published Jan 28,  2025

By  Shilpa Apte

जिलेबी खाण्याचे काय आहेत फायदे जाणून घ्या

Pic Credit -  iStock

अचानक ब्लड शुगर कमी झाल्यास जिलेबी खाल्ल्याने शुगर लेव्हर लवकर वाढते. 

शुगर लेव्हल

जिलेबीतील कॅलरीमुळे शरीराला त्वरित एनर्जी मिळते, थकवा दूर होतो

एनर्जी

शुगर क्रेविंगमुळे आलेला मानसिक तणाव कमी होतो, क्रेविंग कमी करू शकता

शुगर क्रेविंग्ज

खोकला-सर्दीची समस्या असल्यास गरम दुधासोबत जिलेबी खा, आराम मिळेल

सर्दीपासून आराम

वजन वाढवायचे असल्यास जिलेबी खाणं फायदेशीर ठरते

वजन वाढणे

जिलेबी चवीला रुचकरच नाही तर त्यामुळे समाधानही मिळते

टेस्ट

कधी कधी गोड खाण्याचं क्रेविंग होतं, अशावेळी जिलेबी खाणं उत्तम पर्याय मानला जातो

गोड खाणे

Bride-to-be साठी रश्मिका मंदान्नाचा डाएट प्लान