Published Jan 28, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रश्मिका दिवसाची सुरूवात 1 कप गरम पाण्याने करते. एप्पल सायडर व्हिनेगरही घेते, मेटाबॉलिझम बूस्ट होते
रश्मिकाला साधे जेवण आवडते, ओट्स, केळी, अंडी आणि पॅनकेक्स एवोकॅडो टोस्ट खाते
स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी ती दिवसभर भरपूर पाणी पिते, सिस्टीम स्वच्छ होण्यास मदत
वर्कआउटनंतर उकडलेले अंडे किंवा पांढऱ्या बलकाचं आमलेट खाते.
संध्याकाळी ग्रीन टीसोबत ताजी फळे खाणं रश्मिकाला आवडते
कॅलरी intake नियंत्रणात ठेवण्यासाठी ती portion कंट्रोलवरही भर देते
रश्मिका पचनासाठी दुपारचे आणि रात्रीचे जेवण हलके ठेवते. कोशिंबीर, खिचडी असे घरचे जेवण ती पसंत करते