मग शरीरातील उष्णता कमी करते आणि शरीर आतमधून थंड ठेवण्यास मदत करते
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यामुळे येणारा थकवा दूर करण्यासाठी ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे.
Picture Credit: Pinterest
मध खाल्ल्याने अन्नाचे पचन नीट होण्यास मदत होते आणि पोट साफ राहते.
Picture Credit: Pinterest
मधामुळे शरीरांची आजारांशी लढण्यास मदत मिळते.
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यामध्ये मध खाताना नेहमी ते साध्या पाण्यामध्ये किंवा लिंबू सरबतामध्ये मिक्स करून प्यावे.
Picture Credit: Pinterest
लक्षात ठेवा मध खाताना ते कधीही गरम पाण्यात किंवा गरम पदार्थात मिसळून खाऊ नये
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यात मधाचे सेवन केल्याने आजारांशी लढण्यास मदत होते, पचन नीट होते, थकवा दूर होतो
Picture Credit: Pinterest