हिवाळ्यात तापमानात घट झालेली असते त्यामुळे उष्ण खाण्यावर भर दिला जातो.
Picture Credit: Pixabay
अनेकवेळा असं सांगितलं जातं की, हिवाळ्यात आईसक्रिम खाणं टाळावं.
खरंतर आईस्क्रीम थंडीत खाणं फायदेशीर आहे.
आईस्क्रीम जरी थंड असलं तरी त्याचा गुणधर्म हा उष्ण आहे.
आईस्क्रीममध्ये दूध आणि मलई असते त्यामुळे प्रोटीनची मात्रा जास्त असते.
हिवाळ्यात पाणी कमी प्यायलं जातं पण आईस्क्रीम खाल्याने लाळ जास्त निर्माण होते.
हिवाळ्यात आईस्क्रीम सकाळी खाल्याने अधिक जास्त फायदेशीर ठरतं.
Picture Credit: Pinterest