Published Jan 08, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह, झिंक, फायबर, व्हिटामिन्स गुण असतात
व्हिटामिन बी, झिंक, कॉपर, अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात
सर्दी-खोकला, घशाची खवखव, या समस्या नाहीशा होतात, इम्युनिटी बूस्ट होते
अँटी-इंफ्लेमेटरी गुण आहेत त्यात. गूळासोबत लवंग खाल्ल्याने शरीरातील सूज कमी होण्यास मदत
अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे स्किनचं इंफेक्शनपासून संरक्षण होते
शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते, प्रमाणात खावे
फायबर मोठ्या प्रमाणात असते, गॅस, पोट फुगणे,अपचन या समस्यांपासून मदत