www.navarashtra.com

Published Jan 08,  2025

By  Shilpa Apte

नावाचं पहिलं अक्षर S असेल तर तुमचं व्यक्तिमत्व कसं असेल?

Pic Credit -   iStock

मूलांकाप्रमाणेच तुमच्या नावाच्या अक्षरावरूनही तुमचं व्यक्तिमत्व कळतं

स्वभाव

नावाचं पहिलं अक्षर S असेल तर तुम्ही एकदम बिंधास्त व्यक्ती आहात, सर्वांशी प्रेमाने वागता

बिंधास्त

या व्यक्ती भावूक आणि रोमँटिक पार्टनर असतात

भावूक

या व्यक्ती मेहनती असतात, कोणालाही घाबरत नाहीत, महत्त्वाकांक्षी असतात

मेहनती

S पहिलं अक्षर असलेल्या व्यक्ती कला, खेळ, संगीतप्रेमी असतात

कलाकार

पहिलं अक्षर S असलेल्या व्यक्ती स्वभावाने जिद्दी असतात. 

जिद्दी

नावाचं पहिलं अक्षर S असलेल्या व्यक्तिंपेक्षा सच्चा मित्र तुम्हाला शोधूनही सापडणार नाही

मैत्री

दातांवरील प्लाक स्वच्छ करण्यासाठी 7 दिवस ही 5 पानं चघळून खा