Published Feb 10, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
दही आणि गूळ एकत्र खाल्ल्याने रक्ताची कमतरता भासत नाही. लोह भरपूर प्रमाणात असते
पचनक्रिया मजबूत करण्यासाठी दही-गूळ खाणं फायदेशीर, अपचन, गॅस समस्या कमी होतात
मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या वेदना, पेटके यापासून आराम मिळण्यासाठी दही आणि गुळाचे सेवन करा
वजन कमी करण्यासाठी दही-गूळ खावा, एनर्जी मिळते. अशक्तपणा येतो
गूळ आणि दही एकत्र खाल्ल्याने सर्दी-खोकल्यापासून संरक्षण होते, शरीर गरम राहते
दह्यात गूळ मिक्स करून खाल्ल्याने इम्युनिटी वाढते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
दही-गुळामुळे थकवा दूर होतो, एक्टिव्ह राहते शरीर
थंडीत शरीराला उष्णता मिळण्यासाठी दह्यात गूळ मिक्स करून खावा