www.navarashtra.com

Published Jan 27,  2025

By  Shilpa Apte

एसिडीटी आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय आहे हे फळ

Pic Credit -  iStock

हे लाल फळ स्वादिष्ट आहे, काफल असं म्हणतात

फळ

एप्रिल ते जूनदरम्यान हे काफल फळ आढळतं

काफल

या फळाची चव आंबट-गोड असते, ब्लूबेरी सारखं हे दिसतं

आंबट-गोड

व्हिटामिन्स आणि लोह भरपूर प्रमाणात असतात

पोषक घटक

एसिडीटी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासाठी हे फळ उपयुक्त

एसिडीटी

काफल फळाचं साल खाल्ल्याने दातादुखीपासून आराम मिळतो

दातांचं दुखणं

काफल खाल्ल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो

सर्दी-खोकला

रात्री झोप येत नाही? 15 दिवस करा या फळाचे सेवन