ऋतुनुसार आहारात बदल केले की, आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
भेंडीमध्ये पोषक घटक भरपूर प्रमाणात असल्याने थंडीच्या दिवसांत शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते.
भेंडीमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्या कमी होतात.
हिवाळ्यात पचन मंदावते, अशावेळी भेंडी पचनक्रिया सुरळीत ठेवते.
भेंडीमध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक सर्दी, खोकला आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करतात.
भेंडी रक्तातील साखरेचे शोषण हळूहळू होण्यास मदत करते.
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी हिवाळ्यात भेंडी खाणे फायदेशीर ठरतं .