तूप आणि लिंबू गरम पाण्यासोबत प्यायल्यास पोट साफ होते, गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
Picture Credit: Pinterest
सकाळी लिंबू पाण्यात तूप मिक्स करून प्यायलाने मेटाबॉलिझम रेट वाढतो, वजन नियंत्रणात राहते
अँटी-ऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, सर्दी-खोकल्यापासून संरक्षण होते
तूप आतड्यांचे वंगण म्हणून काम करते, पोट हलकं राहण्यास, जडपणाच्या समस्यांपासून मुक्तता
लिंबू आणि तुपामुळे एनर्जी मिळते, हे कॉम्बिनेशन मानसिक तणाव कमी करतात
लिंबू आणि तूप चेहऱ्यावर लावल्याने स्किन टोन सुधारतो, चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात
लिंबू आणि तुपाचं मिश्रण स्काल्पला लावल्याने कोंडा कमी होतो, केस गळणंही कमी होतं
एलर्जी असल्यास लिंबू-तूप वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.