व्हिटामिन्स, कॅल्शिअम, झिंक, लोह, कॉपर असे पोषक घटक आढळतात
Picture Credit: Pinterest
रोज लेट्युस खाल्ल्याने हाडं स्ट्राँग होतात, कॅल्शिअमचा रिच सोर्स
Picture Credit: Pinterest
हार्ट हेल्दी राहते रोज लेट्युस डाएटमध्ये खाल्ल्याने
Picture Credit: Pinterest
लेट्युसमुळे रक्ताची कमतरता भासत नाही, लोह असते लेट्युसमध्ये
Picture Credit: Pinterest
इम्युनिटी स्ट्राँग होण्यासाठी लेट्युसची पानं रोज खावीत, व्हिटामिन सीचा सोर्स
Picture Credit: Pinterest
मात्र, योग्य प्रमाणात लेट्युस खावे, अतिरेक केल्यास त्रास होऊ शकतो
Picture Credit: Pinterest