हाडं आणि स्नायू मजबूत असतील तर शरीर मजबूत असते, ताकद मिळते
Picture Credit: Pinterest
या एका पांढऱ्या पदार्थामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात
मखाणा खाल्ल्याने शरीराला फायदे मिळतात, पोषक घटक असतात
मखाण्यामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरसचे प्रमाण असते, हाडं मजबूत होतात
मखाणा दुधासोबत खाल्ल्यास आरोग्याला जास्त फायदे मिळतात
सकाळी ब्रेकफास्टमध्ये किंवा सध्याकाळी नाश्ता म्हणून मखाणा खा