शमीचं झाड शक्ती आणि विजयाचं प्रतीक मानलं जातं, शनिचं प्रतिनिधीत्त्व करते
Picture Credit: Pinterest
शमीजवळ तीळाच्या तेलाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, नकारात्मक ऊर्जा दूर होते
शमीच्या झाडाजवळ तीळाच्या तेलाचा दिवा लावल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो, आनंद मिळतो
तीळाच्या तेलाचा दिवा शमीजवळ लावल्याने समस्या दूर होतात, सुख-समृद्धी नांदते
कुटुंबाचे वाईट नजरेपासून संरक्षण होते तीळाच्या तेलाचा दिवा लावल्याने
मंगळवार आणि शनिवारी सूर्यास्तानंतर तीळाच्या तेलाचा दिवा लावावा