Published August 10, 2024
By Dipali Naphade
मोड आलेली मेथी ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते
2 चमचे मेथी दाणे कोमट पाण्यात भिजवा आणि झाकून ठेवा. 1 दिवसानंतर त्याला अंकुर फुटतील
.
डायबिटीस रूग्णांसाठी मेथीचे कोणत्याही प्रकारातील सेवन हे लाभदायक आहे. यामुळे साखर नियंत्रणात राहते
मेथी खाण्याने इन्सुलिनची पातळी स्थिरावते आणि यामुळे इन्सुलिनचा स्तरही सुधारतो
मेथी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास मदत करते आणि यामुळे लिव्हर हेल्दी राहते
अंकुरित मेथीमध्ये फायबर असून मेटाबॉलिजम वाढविण्याचे काम करते, त्यामुळे वजन घटविण्यास फायदा मिळतो
काही अभ्यासानुसार मेथीचे नियमित सेवन करणाऱ्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉल स्तर नियंत्रणात आणण्यास फायदा होतो हे सिद्ध झाले आहे
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोणत्याही पदार्थाचे सेवन करावे आम्ही दावा करत नाही