दूध आणि पोळी खाल्ल्याने बराच वेळ पोट भरलेलं राहतं, त्यामुळे भूक लागत नाही.
Picture Credit: Pinterest
दूध आणि पोळी, सकाळी रिकाम्या पोटी खावी. आधी दूध कोमट करावं त्यानंतर त्यात पोळी कुस्करून खावी
सकाळी ब्रेकफास्ट दरम्यान खाल्ल्यास दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी मदत मिळते
पोट भरलेलं राहतं बराच काळ, त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते
दूधात कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असते, नियमितपणे सेवन केल्यास हाडं मजबूत होतात
दुधाची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या