पुदीन्यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात, त्यामुळे अनेक समस्या दूर होतात
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन सी, ए, लोह, पोटॅशिअम, कॅल्शिअम, अँटी-ऑक्सिडंट्स
Picture Credit: Pinterest
हेल्दी हार्टसाठी रिकाम्या पोटी पुदीन्याची पानं खावीत
Picture Credit: Pinterest
शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही रिकाम्या पोटी पुदीन्याची पानं खाल्ल्यास
Picture Credit: Pinterest
पुदीन्याच्या पानांमुळे इम्युनिटी स्ट्राँग होते, लोह भरपूर प्रमाणात असते
Picture Credit: Pinterest
हाडांसाठी पुदीन्याची पानं रामबाण औषध
Picture Credit: Pinterest
आरोग्यासाठी ही पानं चांगली असली तर योग्य प्रमाणात खावी
Picture Credit: Pinterest