पुदीना खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. आजारांवर रामबाण उपाय
Picture Credit: Pinterest
पुदीना पोटात गॅस, अपचन, पोट फुगणे या समस्या दूर करते, चहात मिक्स करा
दातांची दुर्गंधी, तोंडाची दुर्गधी येत असल्यास पुदिन्याचं तेल लावावं
पुदीन्याच्या पानांचा अर्क सर्दी आणि खोकल्यावर उत्तम उपाय, खवखव कमी होते
पुदीना पचनासाठी उत्तम उपाय, भूक नियंत्रणात राहते, वजन कमी होण्यास फायदेशीर
पुदीन्याच्या वासामुळे डोकेदुखी, तणाव कमी होतो
पुदीना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी पडतो, नियमितपणे प्या
चेहऱ्याची जळजळ, खाज कमी होते पुदीन्यामुळे, पुदीन्याची पेस्ट स्किनला लावा