Published Sept 8, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
हिरव्या कडधान्याची 15 दिवसात दिसेल कमाल
मूगडाळीच्या फायद्याबाबत फोर्टिस हॉस्पिटलच्या सिमरन सैनी यांनी अधिक माहिती दिली आहे
मूगडाळीच्या फायद्याबाबत फोर्टिस हॉस्पिटलच्या सिमरन सैनी यांनी अधिक माहिती दिली आहे
15 दिवस डाएटमध्ये मुगाचा वापर केल्यास इम्युनिटी वाढण्यास मदत मिळते. हंगामी आजारांपासून दूर राहता
.
अत्यंत कमी कॅलरी असून मूगडाळ खाण्याने अनहेल्दी क्रेव्हिंग कमी होते आणि वजनावर नियंत्रण मिळते
.
मूग अँटीऑक्सिडंट्स गुणांनी युक्त असून त्वचेशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळते
15 दिवस मुगाचे सेवन केल्याने पचन सुधारण्यास मदत मिळते आणि पोटासंबंधित समस्या कमी होतात
फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त मूगडाळ कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करून हार्ट हेल्दी ठेवते
1 लहान वाटी हिरवे मूग अंकुरित करून तुम्ही रोज सकाळी खावे, याशिवाय मुगाच्या डाळीची आमटी खावी
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मूग सेवन करावे, आम्ही कोणताही दावा करत नाही