www.navarashtra.com

Published Feb 15,  2025

By  Shilpa Apte

मशरुम खाण्याचे फायदे ऐकून व्हाल आश्चर्यचकीत

Pic Credit -  iStock

निरोगी आरोग्यासाठी योग्य डाएट घेणंही गरजेचं असतं, मशरूम डाएटमध्ये समाविष्ट करा

मशरूम

मशरूममध्ये अनेक पोषक घटक आढळतात जे आरोग्यासाठी उपयुक्त आहेत

पोषक घटक

हार्टचं आरोग्य चांगलं राहते, कोलेस्ट्रॉल कमी होते, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते

हार्ट

फायबर जास्त आणि कॅलरी कमी असल्याने वेट लॉससाठीही उत्तम

वेट लॉस 

रोगप्रतिकारक शक्ती वाढते मशरूममुळे, अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात

इम्युनिटी

स्मरणशक्ती सुधारते, मेंदूची कार्यक्षमता वाढते मशरूमच्या भाजीमुळे

मेंदू

अल्झायमर, डिमेंशिया या आजारांपासून संरक्षण होण्यासाठी मशरूम खाणं फायदेशीर ठरते

डिमेंशिया

डार्क चॉकलेट की मिल्क चॉकलेट, मुलांसाठी काय आहे Better?