मस्क मेलनमध्ये 90 टक्के पाणी असते, शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते
Picture Credit: Pinterest
फायबर आणि पाणी जास्त प्रमाणात असते, बद्धकोष्ठता, गॅस, एसिडीटीच्या समस्या दूर होतात
musk melon मुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, हेल्दी हार्टसाठी उपयुक्त
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर, भूक लागत नाही, त्यामुळे वेट लॉस होतो
शरीर डिटॉक्स होण्यास मदत, स्किन मॉइश्चराइज होते, डार्क स्पॉट्स कमी होतात
व्हिटामिन ए मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर, रेटिना हेल्दी होते
व्हिटामिन सी, अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त मस्क मेलन इम्युनिटी वाढवते, इंफेक्शनपासून संरक्षण