आरोग्यतज्ञ नेहमीच उत्तम आरोग्यासाठी फळांचे सेवन करण्यास सांगतात.
Picture Credit: Pinterest
केळी हे आरोग्यासाठी उत्तम फळ आहे.
केळीत फायबर, आयरन, पोटॅशियम, व्हिटॅमिन सारखे पोषक तत्व असतात.
अशातच चला जाणून घेऊयात की दररोज एक केळी खाल्ल्याने कोणते फायदे होतात.
दररोज एक केळी खाल्ल्याने शरीराला लगेचच उर्जा मिळते.
तसेच केळीत फायबर असल्याने आपली पचनक्रिया देखील सुधारते.
तसेच केळीत असलेले पोटॅशियम हार्ट हेल्थ उत्तम ठेवते.