रोज 1 कांदा आणि गूळ खाल्ल्याने प्लेटलेट्स वाढतात, हा एक देशी उपाय
Picture Credit: Pinteest
अँटीऑक्सिडंट्स असतात कांद्यामध्ये, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सर्दी-खोकल्यापासून संरक्षण
गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, ब्लोटिंग या पोटाच्या समस्या दूर होतात
हार्ट अटॅक, स्ट्रोक या समस्यांपासून संरक्षण होते, ब्लड प्रेशर नीट राहते
लिव्हर डिटॉक्स करते आणि मेटाबॉलिझम रेट वाढतो.
सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवल्यानंतर कांदा आणि गूळ खा, शरीराला ऊर्जा मिळते
दिवसभरात 1 किंवा 2 वेळा कांदा आणि गूळ खाणं फायदेशीर ठरते. अधिक सेवन टाळा