कांद्याचा रायता उन्हाळ्यात खाण्याचे हे आहेत फायदे

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

कांद्याचा रायता उन्हाळ्यात खाण्याचा सल्ला दिला जातो

कांद्याचा रायता

उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासते अशावेळी कांद्याचा रायता खाल्ल्यास हायड्रेटेड राहते

पाण्याची कमतरता

उन्हाळ्यात दुपारी उष्ण वारे वाहतात, अशावेळी कांद्याचा रायता खाणं आरोग्यासाठी फायदेशीर

उष्णता

कांद्याचा रायता शरीराला थंडावा देते, पोटातील उष्णता कमी होण्यास मदत होते

थंडावा

बोन हेल्थ स्ट्राँग राहण्यासाठी रोज कांद्याचा रायता खा, कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असते

मजबूत हाडं

कांद्याच्या रायत्यामुळे रोगांची लढण्याची क्षमता मिळते, इम्युनिटी वाढण्यास मदत होते

इम्युनिटी