संत्र कोणी खावे? जाणून घ्या

Health

26 October 2025

Author:  शिल्पा आपटे

संत्र आरोग्यासाठी फायदेशीर असते, शरीर-मन निरोगी राहण्यास मदत

फायदे

Picture Credit: Pinterest

व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते

इम्युनिटी

Picture Credit: Pinterest

फ्लेवोनॉइड्स, अँटी-ऑक्सिडंट्स हार्टचे आरोग्य राखण्यास, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतात

हार्टच्या समस्या

Picture Credit: Pinterest

संत्र्यामध्ये फायबर असते, बद्धकोष्ठता, अपचनामुळे पोट फुगण्याची समस्या

बद्धकोष्ठता, पचन

Picture Credit: Pinterest

कॅलरी कमी, फायबर जास्त असते, त्यामुळे पोट भरलेलं राहतं

वेट लॉस

Picture Credit: Pinterest

रक्ताची कमतरता असल्याल, लोह कमी असल्यास संत्र खावे

रक्ताची कमतरता

Picture Credit: Pinterest

व्हिटामिन सी कोलेजन वाढण्यास मदत करते, स्किनची काळजी घ्या

स्किनची काळजी

Picture Credit: Pinterest

संत्र्यामुळे ताण, चिंता आणि थकवा कमी करतात, मेंदू स्ट्राँग होतो

मानसिक ताण

Picture Credit: Pinterest