Published Jan 27, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पपईमध्ये प्रोटीन, फायबर, झिंक, कॉपर हे गुण आढळतात
लहान मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी पपई उपयोगी पडते. अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात
डोळे हेल्दी राहण्यासाठी पपई उपयुक्त, व्हिटामिन ए मुबलक प्रमाणात
फायबर मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे पचनासाठी उपयोगी पडते
स्किन हेल्दी ठेवण्यासाठी पपई खा, व्हिटामिन सीमुळे स्किनला संसर्गापासून वाचवते
पोट साफ न झाल्यास समस्येला सामोरं जावं लागतं, पपेन कंपाउंडमुळे पोट साफ होण्यास मदत
रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात.