1 कप लीची, मध, बर्फ, दूध आणि दही
Picture Credit: Pinterest
लीची स्मूदी बनवण्यासाठी लीचीच्या बिया आणि गर वेगळा करा
लीची स्मूदी मिक्सरमधून काढताना जास्त पातळ करू नका, चव बदलेल
लीची स्मूदी तयार झाल्यानंतर पुदीन्याची पानं टाकून सजवा, उन्हाळ्यासाठी फायदेशीर
एका ग्लासमध्ये ही लीची स्मूदी घेऊन त्यात बर्फ घालून थंडगार सर्व्ह करा
मात्र, कसलीही एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा