प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते, फायदेशीर ठरते
Picture Credit: Pinterest
शरीरात प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी पीनट बटर रोज घालावे
पीनट बटरमध्ये फॅटी एसिड असते, हार्टसाठी फायदेशीर ठरते
फायबर आणि प्रोटीनमुळे वेट लॉस होतो, एनर्जी निर्माण होते
हेल्दी होण्यासाठी पीनट बटर आवश्यक असते, पचन नीट होते पीनट बटरमुळे
एनर्जीचा चांगला स्त्रोत आहे पीनट बटर, जिमला जाण्याआधी खावे
पीनट बटरमध्ये व्हिटामिन ई असते, जे स्किन आणि केसांसाठी फायदेशीर ठरते